Surprise Me!

Gujarat Election Results 2017 Live Updates | निवडणूक रणसंग्राम । Lokmat News

2021-09-13 69 Dailymotion

गुजरात निवडणुकांचे निकालांचे पहिले कल हाती येण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे भाजपने आघाडी घेतली मात्र त्यानंतर काँग्रेसने भाजपच्या पाठोपाठ आघाडी घेतल्याचे दिसून येते आहे.त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा करीश्मा चालल्याचे दिसून येते आहे. नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने ८० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेणे ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon